(DMER) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 4946+जागांसाठी मेगा भरती
DMER Recruitment 2023 |
DMER Recruitment 2023
Director of Medical Education and research,
Mumbai.DMER Recruitment 2023【DMER Bharti 2023】for 4946+posts
नमस्कार मित्रांनो (DMER) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया मार्फत 4946+जागांसाठी मेगा भरती आयोजित केली असून पात्र उमेदवारांकडून आर्ज मागविण्यात येत आहेत 'DMER Recruitment 2023'
DMER Recruitment
पदांचे नाव & तपशील :
१) तांत्रिक (टेक्निकल) ----पद संख्या 905
२) अतांत्रिक ( नॉन टेक्निकल)--पद संख्या 67
३) स्टाफ नर्स--- पद संख्या 3974
*वयाची अट: 25 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]
*नोकरी साठी असणारे ठिकाण: हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे
DMER Recruitment 2023
*Fee: अमागास ₹1000 (मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ:900₹) "DMER Recruitment2023"
👇
*Online आर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2023
*अधिकृत वेबसाईट: पाहा
*ऑनलाईन अर्ज: Apply Online
Facebook page: link
0 Comments