[BSF]सीमा सुरक्षा दला मध्ये ( २४७) जागा]{मुदत वाढ}


BSF]-सीमा -सुरक्षा -दला -मध्ये -( २४७) -जागा]
[BSF]सीमा सुरक्षा दला मध्ये ( २४७) जागा]


 
नमस्कार मित्रांनो  'mhnokri1 ' वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे.


या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरीविषयक माहिती देत असतो.  "Total 247 Vacancies for Various Posts in Border Security Force Establishment."

  ■आज आम्ही सर्वात महत्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.ती अशी आहे की,

"BSF"सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ( २४७) जागा


       भरावयाच्या आहेत तरी सर्व पात्र उमेदवारांनी या आलेल्या संधीचे सोन करावे.

[BSF]सीमा सुरक्षा दला मध्ये ( २४७) जागा]

पदांचा तपशील:


     ■ हेड कॉन्स्टेबल(रेडिओ ऑपरेटर): २१७

      ■ हेड कॉन्स्टेबल(रेडिओ मेकॅनिक्स): ३०


• शैक्षणिक  पात्रता:
 एकूण 60% गुणांसह 12 इयत्ता पास

 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित , किंवा दोन वर्षांच्या 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सह मॅट्रिक


 वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे जाहिरात निगालेल्या तारखेस     

•अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
                        
                दिनांक 12 मे 2023 पर्यंत  21  मे 2023

                           👇

Post a Comment

0 Comments

.