{PCMC} पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेत 'आशा स्वयंसेविका'पदाची भरती

{PCMC} पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेत 'आशा स्वयंसेविका'पदाची भरती......


 पदाचे नाव : आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता: किमान १० वी  उत्तीर्ण.

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी- चिंचवड

फी : फी नाही
 
अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर
 
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:25,26,27,28,29 एप्रिल &02,03 & 04 मे  2023 (09:00 AM ते 12:00PM)
 

        

Post a Comment

0 Comments

.