[UPSC CMS ] UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023
![]() |
[UPSC- CMS -]UPSC-मार्फत- संयुक्त -वैद्यकीय -सेवा- परीक्षा- 2023 |
●परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023(CMS)
●Total: 1261 जागा
1). केंद्रीय आरोग्य सेवामध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट - 584
2).रेल्वेमध्ये सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी-300
3).नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीयअधिकारी -- 01
4).पूर्व, उत्तर, दक्षिण,दिल्ली महानगरपालिका मधिल जनरल ड्युटी मेडिकल ग्रडे ii- 376
[UPSC CMS ] UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023.
●शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.
● वयाची अट : 01 औगस्ट 2023 रोजी 32 वर्षापर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]
"Combined medical services examination 2023"
●नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
●Fee : General/ OBC: 200₹/-(SC/ST /PWD/महिला: फी नाही )
● online आर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2023
(06:00 PM)
●परीक्षा : 16 जुलै 2023
0 Comments